विधानभवन परिसरात झाडावर बसून व्यक्तीचं आंदोलन, आंदोलनाचं कारण काय?
विधानभवनातील या दृष्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून व्यक्तीने आंदोलन केलं आहे. आंदोलन सुरु असताना बघ्यांची देखील याठिकाणी मोठी गर्दी जमली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी सध्या याठिकाणी आले असून. व्यक्तीची समज घाल्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. मात्र व्यक्ती आंदोलनावर ठाम असल्याचं दृष्य देखील समोर दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
