Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईचं ‘हवा’मान बिघडलं?; दिल्लीपेक्षा आर्थिक राजधानीत जास्त प्रदूषण , क्वॉलिटी इंडेक्स काय सांगतो?

मुंबईतील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. हालच समोर आलेल्या AQI इंडेक्सनुसार मुंबईचा AQI 196 इतका आहे, जो दिल्लीच्या 170 पेक्षा जास्त आहे. हे अनेक कारणांमुळे घडले आहे.

| Updated on: Mar 06, 2025 | 12:24 PM
भारतासह वेगवेगळ्या शहरात प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. राजधानी दिल्ली-एनसीआर सह देशातील अनेक शहरातील हवा कमालीची विषारी झाली आहे. मात्र त्यामध्ये मुंबईचा क्रमांक वरचा  लागतो.

भारतासह वेगवेगळ्या शहरात प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. राजधानी दिल्ली-एनसीआर सह देशातील अनेक शहरातील हवा कमालीची विषारी झाली आहे. मात्र त्यामध्ये मुंबईचा क्रमांक वरचा लागतो.

1 / 6
धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईची हवा ही दिल्लीपेक्षा अधिक धोकादायक झाली आहे. विविध शहरांचा AQI एअर क्वॉलिटी इंडेक्स समोर आला आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईची हवा ही दिल्लीपेक्षा अधिक धोकादायक झाली आहे. विविध शहरांचा AQI एअर क्वॉलिटी इंडेक्स समोर आला आहे.

2 / 6
त्यामध्ये दिल्लीचे AQI 170 इतके आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा AQI हा 196 इतका आहे. असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.

त्यामध्ये दिल्लीचे AQI 170 इतके आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा AQI हा 196 इतका आहे. असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.

3 / 6
मुंबई आणि दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. इतर शहरांचा एअर क्वॉलिटी इंडेक्सही त्यात देण्यात आला आहे. नॉएडा 164, गुडगाव 165, फरीदाबाद 167, गाजियाबादचा एक्यूआय 177 इतका आहे.

मुंबई आणि दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. इतर शहरांचा एअर क्वॉलिटी इंडेक्सही त्यात देण्यात आला आहे. नॉएडा 164, गुडगाव 165, फरीदाबाद 167, गाजियाबादचा एक्यूआय 177 इतका आहे.

4 / 6
तर पाटणा 164, लखनऊ 113, बँगलोर 129,  चंदीगडचा 89 इतका एक्यूआय आहे. तर आग्रा  77 , वाराणसीचा एक्यूआय सर्वात कमी 42 आहे.

तर पाटणा 164, लखनऊ 113, बँगलोर 129, चंदीगडचा 89 इतका एक्यूआय आहे. तर आग्रा 77 , वाराणसीचा एक्यूआय सर्वात कमी 42 आहे.

5 / 6
जयपूर 124, अहमदाबाद 159,  इंदौर 155, भोपाळ 75 , कानपूर चा 78 असल्याची माहिती समोर आली आहे.

जयपूर 124, अहमदाबाद 159, इंदौर 155, भोपाळ 75 , कानपूर चा 78 असल्याची माहिती समोर आली आहे.

6 / 6
Follow us
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.