नागार्जुन यांच्या मुलाचं मुस्लीम मुलीशी लग्न; कोण आहे ती?
नागार्जुन यांचा छोटा मुलगा आणि नाग चैतन्यचा सावत्र भाऊ अखिल अक्किनेनी याचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अखिलची पत्नी झैनाब रावदजी ही मुस्लीम असून त्याच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी मोठी असल्याचं कळतंय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गुलाबी ड्रेस अन् मोदक.. श्रद्धा कपूरचे बाप्पासोबत खास फोटो
बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचा सिंपल लुक, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
तारक मेहता मधील अभिनेत्रीचा किसिंग सीन चर्चेत, कट म्हटलं तरी थांबलीच नाही
रसिका सुनीलचा लाल साडीतील ग्लॅमरस अंदाज, पाठीवरील टॅटूने वेधलं लक्ष
घायाळ..घायाळ, तमन्ना भाटियाच्या नवीन लुकने चाहत्यांना लावलं वेड
संदीप खरेंच्या मुलीला पाहिलंत का? बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा
