AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekars Goa Home: नाना पाटेकरांनी गोव्यातील या घरात घेतला अखेरचा श्वास, फोटो आले समोर

Nana Patekar’s Goa Home: विकास गावकर, प्रतिनिधी: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील घरी होते. या गोव्यातील घरी त्यांचे निधन झाले आहे. आता त्यांच्या घराचे फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Oct 08, 2026 | 3:08 PM
Share
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे आज 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. पहाटेच्या वेळी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहीती समोर आली आहे. नाना हे 75 वर्षांचे होते. आता नाना यांनी अखेरचा श्वास ज्या घरात घेतला ते घराचे फोटो समोर आले आहेत.

1 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार, नाना गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाना गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

2 / 5
डोना पौला येथील नानांचे घर आणि हॉस्पिटल अगदी जवळ आहे. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.

डोना पौला येथील नानांचे घर आणि हॉस्पिटल अगदी जवळ आहे. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.

3 / 5
नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

4 / 5
रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

5 / 5
Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...