AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : क्रिकेट विश्वालाही रडवून गेले नाना पाटेकर; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांची हृदयस्पर्शी पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसोबत क्रिकेट विश्वातही शोककळा पसरली आहे. विराट कोहलीने नाना पाटेकर यांना भारतीय सिनेमातील खरे दिग्गज म्हणत श्रद्धांजली वाहिली, तर सचिन तेंडुलकरने त्यांना स्पष्टवक्ते आणि जमिनीशी जोडलेला माणूस म्हणून आठवलं. दोन्ही क्रिकेट दिग्गजांनी नाना पाटेकर यांच्या कामाचं आणि व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करत त्यांना अखेरचा सलाम केला.

| Updated on: Oct 08, 2026 | 3:21 PM
Share
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट विश्वातही शोककळा पसरली आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर हे विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दोन्ही क्रिकेटपटूंनी दुःख व्यक्त केले आहे.

1 / 4
विराट कोहलीने नाना पाटेकर यांना भारतीय सिनेमातील दिग्गज कलाकार असं संबोधलं आहे. नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनयातून निर्माण केलेला ठसा आणि मागे ठेवलेला वारसा अनेक पिढ्या लक्षात ठेवतील, असं विराटने म्हटलं. त्याने नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत ‘ओम शांती’ असं देखील लिहिलं.

2 / 4
सचिन तेंडुलकरनेही नाना पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. सचिन नाना यांना स्पष्टवक्ते आणि मातीशी जोडलेला माणूस असं म्हणत त्यांची आठवण काढली. ते आपलं काम नेहमी प्रामाणिकपणे करत असत, मग ते मराठी चित्रपट असो किंवा हिंदी असो. नाना पाटेकर कोणतीही भूमिका साकारताना त्यात पूर्णपणे रंगून जायचे. त्यामुळे त्यांनी साकारलेली पात्रं प्रेक्षकांना खरी वाटायची, असं देखील सचिनने म्हटलं.

3 / 4
विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे दोघे क्रिकेटच्या वेगवेगळ्या काळात खेळले. मात्र, नाना पाटेकर या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंच्या खेळाचे चाहते होते. आणि असे चाहते आज कायमचे आपल्यातून हरपले आहेत.

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे दोघे क्रिकेटच्या वेगवेगळ्या काळात खेळले. मात्र, नाना पाटेकर या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंच्या खेळाचे चाहते होते. आणि असे चाहते आज कायमचे आपल्यातून हरपले आहेत.

4 / 4
Follow Us
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता