AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak : ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकचा आवडता पदार्थ कोणता ?

अभिनेत्री गिरीजा ओकचं नाव मराठी प्रेक्षकांना परिचित होतंच. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती नॅशनल क्रश बनली असून आता ती देशभरात आणि विदेशातही लोकप्रिय झाली असून तिचं नावं माहीत नाही असा माणूस विरळाच. तिच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. पण तिचं नागपूर कनेक्शन माहीत आहे का ?

| Updated on: Jan 14, 2026 | 10:44 AM
Share
काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीदरम्यान निळी साडी नेसून आलेल्या गिरीजा ओकच्या त्या लूकवर लाखो लोक फिदा झाले आणि पाहता पाहता ती 'नॅशनल क्रश' बनली. गेल्या दोनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रेडिंग असून तिचे फोटो, फोटशूट्स, तिचे लूक्स, तिच्या मुलाखती सतत चर्चेत आहेत. लोकांना तिच्याबद्दल विविध माहिती जाणून घेण्याची खूप इच्छा असते.

1 / 7
 गिरीजा ही नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘चना पोहा विथ नितीनजी’ या हटके कार्यक्रमात म्हणून सहभागी झाली. पण त्यात फक्त औपचारिक न बोलता तिन अगदी दिलखुलास गप्पा मारल्या.  पुण्यात राहणारी, कामामुळे मुंबईत सेटल झालेली गिरीजा हिचं नागपूरशी देखील खास कनेक्शन असल्याचं समोर आलं.

2 / 7
नागपूरशी गिरीजाचा खास संबंध, कारण तिचं आजोळ नागपुरातील आहे. म्हणूनच अजूनही तिचं नागपूरशी खास नातं आहे. नागपूरची सांबरवडी म्हणजेच ज्याला आपण पुडाची वडी म्हणतो, ती तर गिरीजाला प्रचंड आवडते. या मुलाखतीत ती नागपूरबद्दल भरभरून बोलली.

3 / 7
नागपूरमध्ये तिचं आजोळ असून इथे तिचे मामा-मामी तसेच भावंडंही राहतात. एका मुलाखतीमुळे 'नॅशनल क्रश' झालेल्या गिरीजावर सगळे फिदा आहेत, तिचा जीव मात्र नागपूरच्या पदार्थांवर जडला. नागपूरमधली पुडाची म्हणजेच सांबरवडी, तर्री पोहे आणि गोळाभातावर आपलं मन अजूनही अडकलेलं असल्याचं तिने नुकतंच कबूल केलं.

4 / 7
'मी जगात कुठेही असले तरी नागपूरची सांबरवडी, तर्री पोहे पाहिले की माझ्या तोंडाला पाणी सुटतंच.' असं तिने नितीन गडकरी यांच्याशी गप्पा मारताना सांगितलं.  अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि पदमजा पाठक यांची लेक असलेल्या गिरिजाचा जन्म नागपूरमध्ये झाला. तिची आई पद्मश्री फाटक नागपूरच्या असल्यामुळे तिचं बालपण आजोळी, मामा-मामी आणि भावंडांसोबत मजेत गेलं.

5 / 7
शिक्षणामुळे ती महाराष्ट्रात विविध ठिकाणी राहिली तरी सुट्ट्यांसाठी हमखास नापूरला यायची. लहानपणीच्या अनेक गोड आठवणी इथल्याच आहेत, असं तिने सांगितलं. अभिनय आणि कामाच्या व्यापात आता नागपूरला येणं कमी झालं असलं तरी लहानपणी नागपूरनध्ये, अंगणात खेळलेले दिवस अजूनही मनाच्या कोपऱ्यात जपलेले आहेत, असंही ती म्हणाली.

6 / 7
‘चना पोहा विथ नितीनजी’ या कार्यक्रमात तिने नागपूरच्या बदलत्या स्वरूपावरही भाष्य केलं. शहराच्या बदलत्या स्वरूपामुळे काही गोष्टी वेगळ्या वाटत असल्या तरी, लहानपण आणि पारंपारिक जेवणाची आठवण नेहमी हृदयात असतं असं गिरीजाने नमूद केलं.

7 / 7
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका.
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!.
अण्णा मलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला
अण्णा मलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला.
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल.
म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध होतं! संजय शिरसाट यांचा मोठा दावा
म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध होतं! संजय शिरसाट यांचा मोठा दावा.
मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, एकनाथ शिंदे यांचा विश्वास
मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, एकनाथ शिंदे यांचा विश्वास.
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.