AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सीरीजमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने पाकिस्तानात स्वीकारली मोठी जबाबदारी

IND vs NZ : सध्या भारत-न्यूझीलंड सीरीजमध्ये सहभागी असलेल्या दिग्गजाने पाकिस्तानात मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. पुढच्या महिन्यापासून टी 20 वर्ल्ड कप सुरु होतोय.

| Updated on: Jan 30, 2026 | 4:29 PM
Share
PSL 11 : पाकिस्तान सुपर लीगचा 11 वा सीजन सुरु होण्याआधी न्यूझीलंडचे बॉलिंग कोच जेकब ओरम यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते इस्लामाबाद यूनायटेडमध्ये सहभागी झाले आहेत. जेकब ओरम इस्लामाबाद यूनायटेडचे सहाय्यक कोच असतील.  (फोटो-GETTY IMAGES)

1 / 5
जेकब ओरम सध्या भारतात न्यूजीलंड टीम सोबत आहेत. ते टीमचे बॉलिंग कोच आहेत. पण ते आता  पाकिस्तानात आपली क्षमता दाखवून देणार आहेत. या न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूकडे कोचिंगचा दीर्घ अनुभव आहे.(फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
जेकब ओरम यांच्या कोचिंग करिअरची सुरुवात वर्ष 2014 मध्ये झालेली. ते न्यूजीलंड ए टीमचे बॉलिंग कोच बनले. 2018 ते 2021  पर्यंत ते न्यूजीलंड महिला टीमचे बॉलिंग कोच आणि असिस्टेंट कोच राहिले. 2023-24 मध्ये न्यूजीलंड पुरुष टीमचे बॉलिंग कोच बनले. वर्ष 2024 पर्यंत ते टीमशी संबंधित होते. त्यानंतर ते  टीमचे सीनियर बॉलिंग कोच बनले. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
न्यूजीलंड  डोमेस्टिक सर्किटमध्ये जेकब ओरम यांनी सेंट्रल ड्रिस्ट्रिक्ट्सला कोचिंग दिली आहे. सोबतच ते अबु धाबी टी10 मध्ये नॉर्दर्न वॉरियर्स आणि SA20 मध्ये मुंबई इंडियन्स केपटाऊनचे बॉलिंग कोच होते. ओरम पहिल्यांदा पीएसएल टीमची कोचिंग करताना दिसणार आहेत. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
जेकब ओरम  न्यूजीलंडसाठी 33 टेस्ट आणि 160 वनडे मॅच खेळला आहे.  सोबतच 36 टी20 इंटरनॅशनल सामनेही न्यूझीलंडकडून खेळले आहेत. ओरमच्या नावावर 6 इंटरनॅशनल सेंचुरी शिवाय 252 विकेट आहेत. (फोटो-PTI)

जेकब ओरम न्यूजीलंडसाठी 33 टेस्ट आणि 160 वनडे मॅच खेळला आहे. सोबतच 36 टी20 इंटरनॅशनल सामनेही न्यूझीलंडकडून खेळले आहेत. ओरमच्या नावावर 6 इंटरनॅशनल सेंचुरी शिवाय 252 विकेट आहेत. (फोटो-PTI)

5 / 5
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.