AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nilesh Sabale : राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या ‘डोक्यात हवा गेली’च्या पोस्टवर निलेश साबळेंच रोखठोक प्रत्युत्तर

Nilesh Sabale : सध्या सोशल मीडियावर राशीचक्रकार शरद उपाध्ये आणि प्रसिद्ध अभिनेता, सूत्र संचालक डॉ. निलेश साबळे यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. शरद उपाध्ये यांनी, त्यांना काही वर्षापूर्वी निलेश साबळे सोबत काम करताना एक अनुभव आला, त्यावर 'डोक्यात हवा गेली'च्या अर्थाने एक पोस्ट लिहिली. त्यावर निलेश साबळे यांनी उत्तर दिलं आहे.

Updated on: Jul 03, 2025 | 8:22 PM
Share
'चला हवा येऊ द्या'  कार्यक्रमाची चर्चा सुरु झाली की, सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो डॉ. निलेश साबळे. त्याने अनेक वर्ष यशस्वीरित्या या कार्यक्रमाच सूत्रसंचालन केलं. डॉ. निलेश साबळे यांनी हा कार्यक्रम अशा पद्धतीने बनवला की, घराघरात या शो चा एक खास हक्काचा प्रेक्षकवर्ग तयार झाला.

1 / 10
आता 'चला हवा येऊ द्या' हा शो परत येतोय. याच सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करणार आहे अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

2 / 10
राशीचक्रकार शरद उपाध्ये हे काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये आले होते. तेव्हाचा त्यांना वाईट अनुभव आलेला. फेसबुक अकाऊंटच्या पोस्टवर त्यांनी त्या अनुभवाबद्दल विस्ताराने लिहिलं होतं.

3 / 10
निलेश ‘आपल्या डोक्यात हवा गेली’ असं राशीचक्रकार शरद उपाध्ये आपल्या पोस्टममध्ये म्हणाले. त्यावर आता निलेश साबळेने सोशल मीडियावरच दोन व्हिडिओ पोस्ट करुन प्रत्युत्तर दिलं आहे.

4 / 10
राशीचक्रकार शरद उपाध्ये खरंतर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही त्यांच्याकडे आहे. पण त्यांना सोशल मीडियावर पोस्ट लिहून व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे मी जरी फार सोशल मीडिया वापरत नसलो, तरी आज सोशल मीडिया वापरण्याची वेळ आलीय असं निलेश साबळेने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

5 / 10
शरद उपाध्ये सर तुम्ही कायम माझ्यासाठी गुरुतुल्य आहात. तुम्ही पोस्टमध्ये लिहिलं होतं की, निलेश साबळेला डच्चू दिला. अशा प्रकारे कोणत्याही माहित नसलेल्या गोष्टींवर जबाबदारीने बोलणं महत्त्वाच आहे. सर, तुम्हाला यातील पूर्ण माहिती आहे का?. तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने पोस्ट लिहिताना थोडी माहिती घ्यायला हवी होती असं निलेश साबळे म्हणाला.

6 / 10
वाहिनीमध्ये तुमची ओळख आहे. तुम्ही फोन करुन विचारु शकला असता नेमकं काय झालय?. निलेश साबळे या कार्यक्रमात का नाहीय?. मी माहितीसाठी सांगतो, वाहिनीच्या अधिकृत पदावर जी व्यक्ती हेड आहे. त्यांनी 'चला हवा येऊ द्या'साठी मला अनेकदा फोन केले असं निलेश साबळेने सांगितलं.

7 / 10
 'चला हवा येऊ द्या' सुरु करतोय. डॉक्टर तुझ्याशिवाय होणार नाही असं हेडने सांगितलं. वरळीच्या ऑफिसला आमची मिटींगही झाली.

8 / 10
सविस्तर बोलणं झालं. पण सध्या मी एका सिनेमात अडकलोय. शूटिंग अजून दीड महिना चालणार. त्यामुळे तारखा जुळल्या नाहीत असं निलेश साबळेने सांगितलं.

9 / 10
 मी स्वत:हून कार्यक्रमातून माघार घेतलीय. कारण सध्या इतर कार्यक्रम आहेत. भाऊ कदम सरांच सुद्धा हेच कारण आहे. ते माझ्यासोबत याच सिनेमात आहेत. ते सुद्धा कार्यक्रमात नसतील. आम्ही नसण्याचं हे कारण आहे असं निलेश साबळे म्हणाला.

10 / 10
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.
मराठीचा अपमान अन् खळ्ळखट्याक! रिक्षा चालकाला चोपला
मराठीचा अपमान अन् खळ्ळखट्याक! रिक्षा चालकाला चोपला.
ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!
ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी.
सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप.
चूक नेमकी कोणाची? त्या शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलण?
चूक नेमकी कोणाची? त्या शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलण?.