AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Desai यांच्या अंत्यदर्शनाला कलाकारांची गर्दी; कुटुंबिय भावुक

बुधवारी सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडीओमध्ये कर्मचाऱ्यांना आढळून आला. आता नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला कलाकारांची गर्दी झाली असून कुटुंबिय देखील भावुक झाले आहेत.

| Updated on: Aug 04, 2023 | 1:26 PM
Share
नितीन देसाई यांच्या निधनानंतर सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.. असं म्हणायला हरकत नाही.  नितीन देसाई यांच्यावर सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.. असं म्हणायला हरकत नाही. नितीन देसाई यांच्यावर सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

1 / 5
नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला कलाकारांची गर्दी झाली असून कुटुंबिय देखील भावुक झाले आहेत.

नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला कलाकारांची गर्दी झाली असून कुटुंबिय देखील भावुक झाले आहेत.

2 / 5
 नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नितीन देसाई यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नितीन देसाई यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे.

3 / 5
नितीन देसाई यांच्या निधनानंतर कुटुंबिय देखील एनडी स्टुडिओ याठिकाणी दाखल झाले आहेत. नितीन देसाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर कुटुंबिय देखील एनडी स्टुडिओ याठिकाणी दाखल झाले आहेत. नितीन देसाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

4 / 5
वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा वाढदिवस आहे.

वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा वाढदिवस आहे.

5 / 5
Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?