AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 व्या वर्षी या हॉट अभिनेत्रीचं दुर्दैवी झालं निधन, घरात सापडला मृतदेह, कुटुंबाने देखील केले नाहीत अंत्यसंस्कार, शेवटी…

मनोरंजन इंडस्ट्रीमधील सर्वात हॉट आणि सुंदर अभिनेत्री जिने अनेक वेब सीरिजमध्ये केलं आहे काम. पण वयाच्या 31 व्या वर्षी झालं दुर्दैवी निधन. कुटुंबानी देखील केले नाहीत अंत्यसंस्कार.

| Updated on: Mar 25, 2026 | 6:01 PM
Share
मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे आयुष्य जरी ग्लॅमरस आणि आलिशान दिसत असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा वेदनादायक प्रसंग दडलेले असतात. अशीच एक धक्कादायक घटना एका अभिनेत्रीसोबत घडली होती.

मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे आयुष्य जरी ग्लॅमरस आणि आलिशान दिसत असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा वेदनादायक प्रसंग दडलेले असतात. अशीच एक धक्कादायक घटना एका अभिनेत्रीसोबत घडली होती.

1 / 5
नूर मालबिका दास हिने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. तिने अनेक वेब सिरीजमध्ये काम केले होते. काजोल हिच्यासोबत ‘द ट्रायल’ या वेब सिरीजमध्येही ती झळकली होती.

2 / 5
सोशल मीडियावरही नूर मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असल्याने तिची चांगली फॅन फॉलोइंग होती. 1993 मध्ये जन्मलेली नूर मालबिका दास हिचं 2024 मध्ये वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी निधन झालं.

3 / 5
मुंबईतील लोखंडवाला येथील तिच्या घरात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. तिचा मृतदेह काही दिवस घरातच पडून राहिल्याने तो सडलेल्या अवस्थेत आढळला ही बाब अत्यंत धक्कादायक होती.

4 / 5
या घटनेनंतर आणखी एक दुःखद बाब समोर आली. तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबातील कोणीही पुढे आले नाही. अखेरीस पोलिसांनी तिचा मृतदेह एका स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!