AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन नाही, भारत नाही हा मुस्लीम देश पितो सर्वाधिक चहा, एका वर्षात इतके कप संपवतात

चहा भारतीयांचे आवडते पेय आहे. सुमारे ७० टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहा पिऊनच होत असते. जर चहा पिला नाही तर सकाळच झाली नाही असे अनेकांना वाटते. चहाची तलफच इतकी असते लोक पाहुण्यांचे स्वागतही चहानेच करतात. परंतू जगात सर्वाधिक चहा कुठे पिला जातो हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुम्हाला वाटले असेल चीन किंवा भारत ...पण हा देश वेगळाच आहे कोणता ते पाहूयात...

| Updated on: Jul 17, 2025 | 10:42 PM
Share
 चहाच्या उत्पन्नात जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीन या बाबतीत पहिला नंबर राखून आहे. परंतू चहाचा खप कुठे जास्त होतो याचा विचार केला तर हे सर्वाधिक लोकसंख्येचे देश पिछाडीवर आहेत.

चहाच्या उत्पन्नात जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीन या बाबतीत पहिला नंबर राखून आहे. परंतू चहाचा खप कुठे जास्त होतो याचा विचार केला तर हे सर्वाधिक लोकसंख्येचे देश पिछाडीवर आहेत.

1 / 6
 चहाच्या खपाच्या बाबती तुर्कीए या देशाने बाजी मारलेली आहे, आकड्यांचा विचार करता तुर्कीएत प्रति व्यक्ती चहाचा वार्षिक खप ३.१६ किलोग्रॅमच्या जवळपास आहे.

चहाच्या खपाच्या बाबती तुर्कीए या देशाने बाजी मारलेली आहे, आकड्यांचा विचार करता तुर्कीएत प्रति व्यक्ती चहाचा वार्षिक खप ३.१६ किलोग्रॅमच्या जवळपास आहे.

2 / 6
 तर चहाच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात तुर्कीएचा क्रमांक पाचवा आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचा क्रमांक आहे. तेथे प्रति व्यक्ती चहाचा खप २.१९ किलो असा आहे.

तर चहाच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात तुर्कीएचा क्रमांक पाचवा आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचा क्रमांक आहे. तेथे प्रति व्यक्ती चहाचा खप २.१९ किलो असा आहे.

3 / 6
 चहाच्या खपाच्या बाबती ब्रिटनचा क्रमांक तिसरा आहे. येथे दरवर्षी एक व्यक्ती सरासरी १.९४ किलो चहा गटवून टाकतो. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर आपला शेजारी पाकिस्तान आहे.

चहाच्या खपाच्या बाबती ब्रिटनचा क्रमांक तिसरा आहे. येथे दरवर्षी एक व्यक्ती सरासरी १.९४ किलो चहा गटवून टाकतो. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर आपला शेजारी पाकिस्तान आहे.

4 / 6
चीन आणि भारत असे दोन देश आहेत जे सर्वाधिक चहाचे उत्पादन करतात, परंतू चहा पिण्याच्या बाबती ते पहिल्या दहामध्ये देखील येत नाहीत. भले मग चहाचे शौकीन कितीही असोत.

चीन आणि भारत असे दोन देश आहेत जे सर्वाधिक चहाचे उत्पादन करतात, परंतू चहा पिण्याच्या बाबती ते पहिल्या दहामध्ये देखील येत नाहीत. भले मग चहाचे शौकीन कितीही असोत.

5 / 6
दरवर्षी सर्वाधिक चहा पिण्याच्या बाबतीत चीन १९ व्या क्रमांकावर आहे. तर भारताचा क्रमांक याबाबतीत २३ वा आहे. तर चीनमध्ये प्रति व्यक्ती चहाचा खप ०.५७ किलो आहे. तर भारतात हेच प्रमाण ०.३२ किलो आहे.

दरवर्षी सर्वाधिक चहा पिण्याच्या बाबतीत चीन १९ व्या क्रमांकावर आहे. तर भारताचा क्रमांक याबाबतीत २३ वा आहे. तर चीनमध्ये प्रति व्यक्ती चहाचा खप ०.५७ किलो आहे. तर भारतात हेच प्रमाण ०.३२ किलो आहे.

6 / 6
Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?