AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone : दीपिका पादुकोणच्या समर्थनात उतरलेली पाकिस्तानी अभिनेत्री कोण?

Deepika Padukone : बॉलिवूडची सुंदर आणि चर्चित अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. आई झाल्यापासून दीपिकाने चित्रपटांमधून थोडा ब्रेक घेतला आहे. आता एका पाकिस्तानी अभिनेत्री दीपिकाचा का समर्थन केलं आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Oct 11, 2025 | 3:44 PM
Share
दुआच्या जन्मानंतर फॅन्स दीपिका पादुकोणच्या कमबॅकच्या प्रतिक्षेत आहेत. मोठ्या बजेटच्या दोन फिल्म 'स्पिरिट'आणि 'कल्कि 2898 एडी'च्या दुसऱ्या पार्टमध्ये दीपिका दिसणार होती. पण तिने चित्रपट नाकारले.

दुआच्या जन्मानंतर फॅन्स दीपिका पादुकोणच्या कमबॅकच्या प्रतिक्षेत आहेत. मोठ्या बजेटच्या दोन फिल्म 'स्पिरिट'आणि 'कल्कि 2898 एडी'च्या दुसऱ्या पार्टमध्ये दीपिका दिसणार होती. पण तिने चित्रपट नाकारले.

1 / 5
दीपिकाने फिल्मच्या डायरेक्टरकडे  8 तासाची शिफ्ट मागितलेली. सोबत फी वाढवून द्यायची सुद्धा मागणी केलेली. पण तिच्या या दोन मागण्या मान्य झाल्या नाहीत. म्हणून अभिनेत्रीने दोन्ही चित्रपटांना नकार दिला.

दीपिकाने फिल्मच्या डायरेक्टरकडे 8 तासाची शिफ्ट मागितलेली. सोबत फी वाढवून द्यायची सुद्धा मागणी केलेली. पण तिच्या या दोन मागण्या मान्य झाल्या नाहीत. म्हणून अभिनेत्रीने दोन्ही चित्रपटांना नकार दिला.

2 / 5
फिल्मी विश्वातील अनेक कलाकारांनी दीपिकाच्या मागणीचं समर्थन केलं. तर काही सेलिब्रिटी विरोधात सुद्धा होते. आता पाकिस्तानी एक्ट्रेस इकरा अजीज दीपिका पादुकोणच्या समर्थनात बोलली आहे.

फिल्मी विश्वातील अनेक कलाकारांनी दीपिकाच्या मागणीचं समर्थन केलं. तर काही सेलिब्रिटी विरोधात सुद्धा होते. आता पाकिस्तानी एक्ट्रेस इकरा अजीज दीपिका पादुकोणच्या समर्थनात बोलली आहे.

3 / 5
सोशल मीडिया प्लेटफॉर्म रेडिट वर इकराच्या एका इंटरव्यूची क्लिप वायरल होत आहे. या वीडियोत तिने दीपिका पादुकोणच्या  8 तासांच्या शिफ्टच्या मागणीचा सपोर्ट केला आहे. सोबतच ती एका आईच्या आयुष्यावर सुद्धा बोलली आहे.

4 / 5
इकरा म्हणाली की, एका आईला वर्क-लाइफ बॅलेंस हवा आहे, तिला सपोर्ट केला पाहिजे. इकराच्या मते, दीपिका जर तिच्या जबाबदाऱ्या संभाळत असेल, तर  सहकलाकारांनी तिच्या वेळेचा आदर केला पाहिजे.

इकरा म्हणाली की, एका आईला वर्क-लाइफ बॅलेंस हवा आहे, तिला सपोर्ट केला पाहिजे. इकराच्या मते, दीपिका जर तिच्या जबाबदाऱ्या संभाळत असेल, तर सहकलाकारांनी तिच्या वेळेचा आदर केला पाहिजे.

5 / 5
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.