सैफ-करीनाच्या लग्नात वाढपी बनला होता ‘पंचायत’मधील ‘हा’ अभिनेता; वेब सीरिजने पालटलं नशीब

आसिफने सांगितलं, "किचन डिपार्टमेंटमध्ये काम करताना मी सैफ आणि करीनाचं रिसेप्शन पाहिलं होतं. नंतर जेव्हा मला आईकडून अभिनयाची परवानगी मिळाली तेव्हा ऑडिशनला जाऊ लागलो. त्यावेळी मी एका मॉलमध्ये काम करत होतो."

| Updated on: Jun 11, 2024 | 10:43 AM
प्राइम व्हिडीओवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'मध्ये गणेशची भूमिका अभिनेता आसिफ खानने साकारली आहे. या सीरिजमधील त्याचा डायलॉग तुफान हिट ठरला. अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी आसिफने बराच संघर्ष केला.

1 / 5
'मिर्झापूर', 'पंचायत', 'पाताल लोक', 'पगलाइट' आणि 'ह्युमन' यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम करून अभिनेता आसिफ खानला प्रसिद्धी मिळाली. 'पंचायत' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये त्याच्या तोंडी असलेला 'गजब बेज्जती है यार' हा डायलॉग तुफान हिट ठरला. मात्र आसिफचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.

2 / 5
आसिफने बराच संघर्ष करून अभियनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघर्षाच्या काळात त्याने वेटरचंही काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याविषयीचा खुलासा केला.

आसिफने बराच संघर्ष करून अभियनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघर्षाच्या काळात त्याने वेटरचंही काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याविषयीचा खुलासा केला.

3 / 5
वडिलांच्या निधनानंतर आसिफला घराचा गाडा चालवण्यासाठी छोटी-मोठी कामं करावी लागली होती. 2010 मध्ये अखेर त्याने अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी आईची परवानगी मिळवली.

वडिलांच्या निधनानंतर आसिफला घराचा गाडा चालवण्यासाठी छोटी-मोठी कामं करावी लागली होती. 2010 मध्ये अखेर त्याने अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी आईची परवानगी मिळवली.

4 / 5
सुरुवातीला आसिफ एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करू लागला होता. काही महिन्यांनंतर त्याला किचन डिपार्टमेंटमध्ये हलवण्यात आलं होतं. त्या हॉटेलमध्ये एक पार्टी होती. ही पार्टी म्हणजेच अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.