लग्नानंतर परिणीती चोप्रा हिची गर्ल्स ट्रीप, आई आणि सासूसोबत अभिनेत्री थेट

परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अत्यंत शाही पद्धतीने लीला पॅलेजमध्ये विवाह केला.

| Updated on: Nov 09, 2023 | 5:25 PM
परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत 24 सप्टेंबर रोजी लीला पॅलेस येथे लग्न केले. परिणीती चोप्रा ही काही दिवस दिल्ली येथे आपल्या नवीन कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसली.

परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत 24 सप्टेंबर रोजी लीला पॅलेस येथे लग्न केले. परिणीती चोप्रा ही काही दिवस दिल्ली येथे आपल्या नवीन कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसली.

1 / 5
परिणीती चोप्रा हिने नुकताच काही खास फोटो शेअर केले. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही आपली आई आणि सासूसोबत धमाल करताना दिसत आहे.

परिणीती चोप्रा हिने नुकताच काही खास फोटो शेअर केले. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही आपली आई आणि सासूसोबत धमाल करताना दिसत आहे.

2 / 5
अत्यंत जवळच्या लोकांसोबत थेट परिणीती चोप्रा ही मालदीवमध्ये पोहचली. गर्ल्स ट्रीपला परिणीती गेली. विशेष म्हणजे यावेळी आई, सासू आणि नंदेसोबत मालदीवमध्ये परिणीची चोप्रा ही पोहचली.

अत्यंत जवळच्या लोकांसोबत थेट परिणीती चोप्रा ही मालदीवमध्ये पोहचली. गर्ल्स ट्रीपला परिणीती गेली. विशेष म्हणजे यावेळी आई, सासू आणि नंदेसोबत मालदीवमध्ये परिणीची चोप्रा ही पोहचली.

3 / 5
आता परिणीती चोप्रा हिच्या या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ट्रिपमध्ये फक्त महिलाच असल्याचे देखील दिसत आहे.

आता परिणीती चोप्रा हिच्या या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ट्रिपमध्ये फक्त महिलाच असल्याचे देखील दिसत आहे.

4 / 5
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करू लग्न करण्याचा निर्णय घेतला. यांची पहिली भेट ही विदेशात झाली होती.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करू लग्न करण्याचा निर्णय घेतला. यांची पहिली भेट ही विदेशात झाली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.