AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Food: वंदे भारत ट्रेनमध्ये कोणीही राहणार नाही उपाशी, तिकिटासोबत जेवण निवडले नाही तरी मिळणार

Vande Bharat Food: भारताची सेमीहायस्पीड ट्रेन वंदे भारत चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट बुक करताना जेवण हवे की नको? तो पर्याय निवडावा लागतो. परंतु आता ज्यांनी जेवणाचा पर्याय निवडला नाही, त्यांनाही वंदे भारत ट्रेनमध्ये जेवण मिळणार आहे.

| Updated on: Feb 09, 2025 | 5:00 PM
Share
रेल्वे बोर्डाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) तिकीट बुकिंग दरम्यान जेवणाचा पर्याय न निवडणाऱ्या प्रवाशांना जेवणाची सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. बुकिंगच्या वेळी जेवणाच्या पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांप्रमाणे न निवडणाऱ्या प्रवाशांना तयार जेवण (Ready to Eat - RTE) दिले जावे.

1 / 5
वंदे भारतमधील प्रवाशांची एक सामान्य तक्रार होती की, तिकीट बुकिंग दरम्यान जेवणाची निवड केली नसेल तरी प्रवास करताना त्याची पूर्ण किंमत देण्यास तयार असल्यावरही आयआरसीटीसीचे कर्मचारी जेवण देण्यास नकार देतात.

2 / 5
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेकदा प्रवासी तिकीट बुकिंग दरम्यान जेवणाची निवड करत नाहीत. परंतु प्रवासादरम्यान त्यांना त्याची गरज लागते. या परिस्थितीत निवड न केलेल्या प्रवाशांनाही वंदे भारत गाड्यांमध्ये स्वच्छ आणि दर्जेदार जेवण दिले जाणार आहे.

3 / 5
रेल्वेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा अशा प्रवाशांना होणार आहे, जे शेवटच्या क्षणी तिकीट काढतात. परंतु जेवणाची निवड करत नाही. त्यांना प्रवासादरम्यान जेवणाची गरज वाटते. आता रेल्वेच्या निर्णयामुळे वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी प्रवासादरम्यानही त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ आरामात खरेदी करू शकतात.

4 / 5
रेल्वे बोर्डाने IRCTC ला प्रवाशांना चांगल्या दर्जाचे आणि आरोग्यदायी जेवण दिले जाईल, याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेतील खाद्यपदार्थांची विक्री निर्धारित वेळेतच ट्रॉलीद्वारे केली जाईल, असेही बोर्डाने म्हटले आहे.

5 / 5
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.