AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील ‘या’ गावात होते रावणाची पूजा; 300 वर्षांपासून ही परंपरा कायम

महाराष्ट्रातील या गावात खास रावणाची पूजा केली जाते. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? परंतु हे खरंय. गेल्या 300 वर्षांपासून या गावात ही परंपरा कायम आहे. इथे गावकरी रावणाची पूजा करतात. ते का करतात, वाचा..

| Updated on: Oct 02, 2025 | 3:38 PM
Share
अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणं आणि त्यांचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणं, यात आश्चर्य ते काय?  परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा त्याला अपवाद आहे. इथे चक्क रावणाची पूजा केली जाते.

1 / 5
रावणाच्या सद्गुणांमुळे इथं त्याची पूजा केली जाते. या गावात तब्बल 300 वर्षांपासूनची ही परंपरा आजही जोपासली जातेय. वाईट ते सोडावं आणि चांगलं ते घ्यावं अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांसाठी सांगोळ्यात त्याची पूजा करण्यात येते.

2 / 5
अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातल्या वाडेगाव नजीक सांगोळा हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन दगडाची मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचं वैशिष्ट्य तसंच श्रद्धास्थानही आहे.

अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातल्या वाडेगाव नजीक सांगोळा हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन दगडाची मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचं वैशिष्ट्य तसंच श्रद्धास्थानही आहे.

3 / 5
रावण कपटी, अहंकारी होता. अमर्याद भोगलालसा आणि महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्यात असुरी वृत्ती होती. पण रावणातील हे  दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचं दर्शन होतं, असं इथल्या गावकऱ्यांचं मत आहे.

4 / 5
तपस्वी, बुद्धिमान, शक्तीशाली, वेदाभ्यासी या गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. हे रावणाचे मंदिर जिल्हातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव असल्याचं बोललं जातं.

तपस्वी, बुद्धिमान, शक्तीशाली, वेदाभ्यासी या गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. हे रावणाचे मंदिर जिल्हातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव असल्याचं बोललं जातं.

5 / 5
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.