AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डासांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ही 3 झाडं, घराजवळ लावली तर कधीच येणार नाहीत घरात डास

उन्हाळ्यात जर तुमच्या देखील घरात डास मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर घराच्या खडकीजवळ किंवा घरापुढे ही 3 झाडे लावा. डास परत कधीच घरी येणार नाही.

| Updated on: May 08, 2026 | 6:25 PM
Share
उन्हाळ्यात उकाड्यासोबतच डासांचाही त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. डासांमुळे झोपमोड तर होतेच पण डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढतो.

उन्हाळ्यात उकाड्यासोबतच डासांचाही त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. डासांमुळे झोपमोड तर होतेच पण डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढतो.

1 / 5
अनेकजण डासांपासून बचावासाठी महागडे उपाय करतात, मात्र त्याचा परिणाम काही वेळापुरताच दिसतो. अशावेळी घरात काही खास झाडं लावणं हा डासांवर प्रभावी उपाय ठरू शकतो.

अनेकजण डासांपासून बचावासाठी महागडे उपाय करतात, मात्र त्याचा परिणाम काही वेळापुरताच दिसतो. अशावेळी घरात काही खास झाडं लावणं हा डासांवर प्रभावी उपाय ठरू शकतो.

2 / 5
तुळशीचा सुगंध डासांना अजिबात आवडत नाही. घराच्या दारात किंवा खिडकीजवळ तुळशीचं रोप ठेवल्यास डास घरात येण्याचं प्रमाण कमी होतं. यासोबतच तुळस घरात सकारात्मक वातावरणही निर्माण करते.

तुळशीचा सुगंध डासांना अजिबात आवडत नाही. घराच्या दारात किंवा खिडकीजवळ तुळशीचं रोप ठेवल्यास डास घरात येण्याचं प्रमाण कमी होतं. यासोबतच तुळस घरात सकारात्मक वातावरणही निर्माण करते.

3 / 5
पुदिन्याचा तीव्र सुगंध डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. घरात पुदिन्याचं रोप लावू शकता. तसेच पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून ती खिडकीजवळ ठेवल्यासही डास दूर राहतात.

पुदिन्याचा तीव्र सुगंध डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. घरात पुदिन्याचं रोप लावू शकता. तसेच पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून ती खिडकीजवळ ठेवल्यासही डास दूर राहतात.

4 / 5
झेंडूच्या फुलांचा सुगंधही डासांना सहन होत नाही. त्यामुळे बाल्कनी, खिडकी किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ झेंडूची रोपं लावल्यास डासांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

झेंडूच्या फुलांचा सुगंधही डासांना सहन होत नाही. त्यामुळे बाल्कनी, खिडकी किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ झेंडूची रोपं लावल्यास डासांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?