AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suvendu Oath Ceremony : शपथविधी वेळी मोदींनी स्टेजवर एका वृद्ध आजोबांना मिठी मारली, त्यांचे आशीर्वाद घेतले, कोण आहेत ते?

Suvendu Adhikari Oath Ceremony : पश्चिम बंगालच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर आज भाजप सरकारचा भव्य शपथविधी सोहळा झाला. या प्रसंगी सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. भाजपसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या शपथविधी सोहळ्याला खास उपस्थित होते.

| Updated on: May 09, 2026 | 12:48 PM
Share
यावेळी एक लक्षवेधी घटना पहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर येताच त्यांनी एका वृद्ध माणसाची गळाभेट घेतली. त्यांना मिठी मारली. त्यानंतर त्यांच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. मोदींनी त्यांना बराच वेळ प्रेमाने घट्ट मिठी मारली होती.

1 / 5
त्यावेळी या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू तरळले. लगेच या घटनेची चर्चा सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यात कोणाला मिठी मारली? ते व्यक्ती कोण होते? याची चर्चा सुरु झाली.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप आत्मीयतेने ज्यांची गळाभेट घेतली त्यांचं नाव माखनलाल सरकार आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांचं वय 98 वर्ष आहे. 1952 साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अटक झालेली.

3 / 5
 1980 साली भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांना पश्चिम दिनाजपुर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांच संघटन समन्वयक बनवण्यात आलं.

1980 साली भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांना पश्चिम दिनाजपुर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांच संघटन समन्वयक बनवण्यात आलं.

4 / 5
वर्षभराच्या आत त्यांनी 10 हजार कार्यकर्त्यांना भाजपशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 1981 पासून सलग सात वर्ष त्यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं.

वर्षभराच्या आत त्यांनी 10 हजार कार्यकर्त्यांना भाजपशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 1981 पासून सलग सात वर्ष त्यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं.

5 / 5
Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?