रोहित पवार आणि आशिष शेलार यांची भेट; नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये जुळून आला योग

Rohit Pawar And Ashish Shelar Meeting : आशिष शेलार यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांच्याकडून फोटो शेअर; म्हणाले...

| Updated on: May 29, 2023 | 3:09 PM
राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट झाली आहे. या भेटीचे फोटो रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट झाली आहे. या भेटीचे फोटो रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
आयपीएल फायनल दरम्यान शिनसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, BCCI खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांची भेट झाली, असं म्हणत  रोहित पवार यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
रोहित पवार यांनी आयपीएलच्या ट्रॉफीसोबतचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रोहित पवार यांनी आयपीएलच्या ट्रॉफीसोबतचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

3 / 5
आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज  विरुद्ध गुजरात टायटन्सच्या अंतिम सामन्यादरम्यानचे लक्षवेधी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या सामन्यासाठी सर्व मंडळीचा मुंबई ते अहमदाबाद खास विमानाने एकत्र प्रवास केला.

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या अंतिम सामन्यादरम्यानचे लक्षवेधी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या सामन्यासाठी सर्व मंडळीचा मुंबई ते अहमदाबाद खास विमानाने एकत्र प्रवास केला.

4 / 5
रोहित पवार यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. अहमदाबादमध्ये बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये क्रिकेटसंदर्भात सविस्तर चर्चा झाली, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.