बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांसंदर्भात महत्त्वाची अपडेट, ‘ते’ PHOTOS समोर
बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कुठे राहात होते याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथील पटेल चाळीत आरोपी राहात होते. आरोपी जवळपास 25 दिवस पटेल चाळीत राहात होते. या चाळीतील खोलीमध्येच बाबा सिद्दीकी यांना मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Most Read Stories