AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डबल महाराष्ट्र केसरी आज ठाकरे गटात प्रवेश करणार, निवडणूकही लढण्याची शक्यता; कोण आहे हा पैलवान?

Double Maharashtra Kesari Enter In Shivsena Thackeray Group Today : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवबंधन हाती बांधणारा हा पैलवान नेमका कोण? कधी होणार पक्षप्रवेश? वाचा सविस्तर...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 11, 2024 | 9:16 AM
Share
मुंबई | 11 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. आठवड्याभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात काही नवे चेहरे राजकारणात पाऊल ठेवताना पाहायला मिळतायेत. सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.

1 / 5
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज एका बड्या खेळाडूचा पक्षप्रवेश होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. चंद्रहार पाटील आज दुपारी चार वाजता आपल्या हाती शिवबंधन बांधतील.

2 / 5
पैलवान चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच ते ठाकरे गटात प्रवेश करतील, या चर्चेला बळ मिळालं. चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करतील. त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

3 / 5
चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या आखाड्यातील मोठं नाव आहे. 2007 ला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदेचे ते मानकरी ठरले आहेत. तर 2008 ला सांगली रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेतेपदावरही त्यांनी आपलं नाव कोरलं.

4 / 5
मागच्या काही महिन्यांपासून सांगलीच्या राजकीय वर्तुळात चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढतील, अशी चर्चा होतेय. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. स्थानिकांशी भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे सांगलीतून महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

5 / 5
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा