Maharashtra Assembly Session : विधान भवनात घडल्या दोन मोठ्या घडामोडी, ठाकरे-फडणवीस आले एकत्र, खास PHOTOS

Maharashtra Assembly Session : विधान भवन परिसरात आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठी दृश्य पहायला मिळाली. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलाचे तर हे संकेत नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

| Updated on: Jun 27, 2024 | 12:45 PM
uddhav thackeray

uddhav thackeray

1 / 5
uddhav thackeray

uddhav thackeray

2 / 5
महाराष्ट्राच्या राजकारणात आज दोन मोठ्या घटना घडल्या. चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना विजयाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या. अनिल परब पदवधीरमधून विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत.

3 / 5
Maharashtra Assembly Session : विधान भवनात घडल्या दोन मोठ्या घडामोडी, ठाकरे-फडणवीस आले एकत्र, खास PHOTOS

4 / 5
चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची विधान भवनात घेतलेली भेट आणि फडणवीस-ठाकरे यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास या दोन घटना काहीवेळाच्या अंतराने घडल्या. भविष्यातील बदलाचे हे संकेत तर नाही ना, अशी चर्चा सुरु झालीय.

5 / 5
Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.