आज सगळ्यांच्या नजरा राजधानी दिल्लीकडे आहेत. कारण देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन होतंय.
1 / 5
आज सकाळी सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करत सेंगोलची स्थापना करण्यात आली.
2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सेंगोलसमोर नतमस्तक झाले.
3 / 5
आता थोड्याच वेळात दुपारी 12 वाजता संसद भवनाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.
4 / 5
भारताच्या नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन होत आहे. ही वास्तू देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊ देत..., असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.