AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : आम्ही भाजपला हरवलंय, आता केवळ…; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

Congress Leader Rahul Gandhi and Priyanka Gandhi at Telangana : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. तसंच भाजपवर राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 19, 2023 | 4:11 PM
Share
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिकांशी भेटीगाठी घेतल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिकांशी भेटीगाठी घेतल्या.

1 / 6
राहुल आणि प्रियांका गांधी यांनी यावेळी रामप्पा मंदिरात जात दर्शन घेतलं. विजयभेरी यात्रेचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला.

राहुल आणि प्रियांका गांधी यांनी यावेळी रामप्पा मंदिरात जात दर्शन घेतलं. विजयभेरी यात्रेचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला.

2 / 6
तेलंगणामध्ये आम्ही भाजपला केव्हाच हरवलं आहे. आता केवळ त्यांची बी टीम असणाऱ्या बीआरएसला हरवायचं आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

तेलंगणामध्ये आम्ही भाजपला केव्हाच हरवलं आहे. आता केवळ त्यांची बी टीम असणाऱ्या बीआरएसला हरवायचं आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

3 / 6
राहुल गांधी यांनी  बीआरएसवर जोरदार निशाणा साधला. 'बीजेपी रिश्तेदार समिती', असा बीआरएसचा उल्लेख केला. या तेलंगणा दौऱ्याचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

राहुल गांधी यांनी बीआरएसवर जोरदार निशाणा साधला. 'बीजेपी रिश्तेदार समिती', असा बीआरएसचा उल्लेख केला. या तेलंगणा दौऱ्याचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

4 / 6
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना यावेळी राजीव गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना ही भेट दिली.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना यावेळी राजीव गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना ही भेट दिली.

5 / 6
राहुल गांधी यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हाचा हा फोटो...

राहुल गांधी यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हाचा हा फोटो...

6 / 6
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना