AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळी अडकणार विवाहबंधनात? लग्नाच्या प्रश्नावर अखेर तिने दिलं उत्तर, म्हणाली…

गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्रीने नुकतेच दिलं आहे. लग्नाबाबतच्या प्रश्नावर अखेर तिने उत्तर दिलं आहे. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 06, 2026 | 2:08 PM
Share
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. अलीकडेच तिने दागिन्यांचा स्वतःचा ब्रँड सुरू करून उद्योजक म्हणूनही पाऊल टाकले आहे.

1 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्राजक्ता माळीने नुकतंच इंस्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशन घेतलं. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत अनेक प्रश्न विचारले. नेहमीप्रमाणे प्राजक्तानेही प्रामाणिक आणि सहज शैलीत उत्तरं देत चाहत्यांशी संवाद साधला.

2 / 5
या प्रश्नोत्तरांमध्ये लग्नाविषयीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. एका चाहत्याने तिला विचारलं, 'लग्नाचं प्रेशर कसं हँडल करतेस? कधी मागे पडल्यासारखं वाटतं का? दडपण येतं का? या प्रश्नावर प्राजक्ताने अतिशय शांत आणि सकारात्मक उत्तर दिलं.

3 / 5
यावेळी तिने थोड्या विनोदी अंदाजात घरच्यांबद्दलही भाष्य केलं. ही फिलॉसॉफी घरच्यांना समजावणं थोडं अवघड जातं, ते मला अजून जमत नाही असंही ती हसत म्हणाली.

यावेळी तिने थोड्या विनोदी अंदाजात घरच्यांबद्दलही भाष्य केलं. ही फिलॉसॉफी घरच्यांना समजावणं थोडं अवघड जातं, ते मला अजून जमत नाही असंही ती हसत म्हणाली.

4 / 5
प्राजक्ता माळीला ‘तू लग्न कधी करणार?’ हा प्रश्न नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी अशाच एका ‘आस्क मी’ सेशनमध्ये तिला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने खुमासदार उत्तर देत म्हटलं होतं, 'हा खरं तर माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे, तुमचा नाही.' तिच्या या स्पष्ट आणि बिनधास्त उत्तरामुळे ती तेव्हाही चर्चेत आली होती.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी