AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe: प्रिया मराठेचे सासरे श्रीकांत मोघेंसोबत कसे होते नाते? मारायचे अशी हाक

Priya Marathe: अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसले. तिच्या आठवणीत अनेक पोस्ट व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. तिचे सासरे श्रीकांत मोघे यांच्यासोबत नाते कसे होते चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 02, 2025 | 3:24 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेने वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीरा रोड येथील घरात तिने 31 ऑगस्ट रोजी पहाटे सकाळी अखेरचा श्वास घेतला. तिच्या आठवणीत अनेकजण पोस्ट लिहिताना दिसत आहे. दरम्यान, प्रियाने तिच्या सासऱ्यांसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

1 / 6
प्रियाने शंतनू मोघेसोबत लग्न केले होते. शंतूनेचे वडिल हे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे आणि प्रियाचे खूप जवळचे नाते होते. बापलेकीप्रमाणे त्यांचा एकमेकांवर जीव होता.

2 / 6
'माझा बाबा! इतकं प्रेम, माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केलं असेल. "सासरे" फक्त म्हणायला, होता तो मला बाबापेक्षाही जवळचा. "माझं पीयूडं", "माझं लाडकं" अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की "आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे" असे सगळे प्रश्न विचारायचा' असे प्रियाने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

3 / 6
प्रियाने पुढे म्हटले होते की, 'बाबा आणि मुलाचं हे असं नातंही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं. गेली काही वर्ष तो व्हीलचेअरवर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली. उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पहिला.'

4 / 6
"मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे" हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला... पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील' असे प्रिया म्हणाली होती.

5 / 6
प्रिया आणि तिचे सासरे श्रीकांत मोघे यांच्यामध्ये खूप जवळचे नाते होते. 2021 मध्ये प्रियाचे सासरे आणि अभिनेता शंतनू मोघेचे वडील श्रीकांत मोघे यांचे निधन झाले. तेव्हा प्रियाने खूप छान पोस्ट शेअर केली होती.

6 / 6
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.