पडदा उघडला अन् तेवढ्यात… पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात मोठी दुर्घटना
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, शहराचे सांस्कृतिक हृदयस्थान, दुरवस्थेत आहे. लाखो रुपये खर्च झाल्यावरही रंगमंदिराची स्थिती चिंताजनक आहे. हालच रंगमंदिराच्या छताचा एक भाग कोसळला. या घटनेमुळे देखभालीतील कमतरता उघड झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
