अनुसया आजी या दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या पण आज या वयात देखील राखी बांधण्यासाठी त्या न चुकता भाऊरायाच्या घरी जातात. सारी उमर हमें संग रहना हैं, हे गाणं ते शब्दश: जगत आहेत.
Aug 22, 2021 | 1:12 PM
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण...... पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथील अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची शंभरी पार केलीये!
1 / 4
अनुसया आजी आणि गणपत आजोबांनी एकही रक्षाबंधन चुकवलं नाही. आजही वयाची शंभरी पार केल्यानंतरही ते तितक्याच उत्साहाने राखी बांधून घेतात...
2 / 4
अनुसया ज्ञानोबा गायकवाड (वय 104) आणि गजानन गणपत कदम (वय 102 वर्ष) या भावा बहिणींनी आज आपली शंभरावी राखी पौर्णिमा साजरी केली
3 / 4
अनुसया आजी या दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या पण आज या वयात देखील राखी बांधण्यासाठी त्या न चुकता भाऊरायाच्या घरी जातात. सारी उमर हमें संग रहना हैं, हे गाणं ते शब्दश: जगत आहेत.