AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : त्या सीन नंतर दोघे भरपूर रडले, धुरंधरच्या सेटवर जे घडलं त्याचा माधवनकडून खुलासा

Dhurandhar : रणवीर सिंह, आर माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि सारा अर्जुन यांची मुख्य भूमिका असलेला धुरंधर मागच्यावर्षी रिलीज झालेला. आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. अनेक रेकॉर्ड मोडले.

| Updated on: Feb 21, 2026 | 3:39 PM
Share
आदित्य धरच्या धुरंधरमध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 26/11 च्या रात्रीचा एक सीन होता. त्याची ओरिजिनल ऑडियो फाइल चित्रपटात दाखवण्यात आलीय. तो सीन पाहताना लोकांच्या भावना खूप तीव्र झाल्या होत्या.

1 / 5
अलीकडेच माधवने  धुरंधर मधल्या 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याच्या त्या सीन बद्दल बोलला.  त्या एका इमोशनल सीनने संपूर्ण टीमवर कसा प्रभाव टाकला त्या बद्दल माधवन बोलला. या सीनच्या शूटिंग दरम्यान अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपालच्या Reaction बद्दल बोलला.

2 / 5
तो सीन शूट झाल्यानंतर दोघे पण कोसळलेले. दोघे भरपूर रडलेले. त्यांच्यासाठी तो फक्त अभिनय नव्हता. ते तो क्षण जगलेले. त्या आठवणी ताज्या झाल्या. त्याचवेळी मला जाणीव झाली हा खूप खास चित्रपट आहे असं माधवने सांगितलं.

3 / 5
या दरम्यान प्रेक्षकांना धुरंधर 2 ची प्रतिक्षा आहे. या चित्रपटाकडून लोकांना भरपूर अपेक्षा आहेत. सीक्वलमध्ये स्टोरी रणवीर सिंहच्या हमजा अली मजहरीच्या आसपास फिरेल. तो एक अंडरकवर इंडियन एजेंट दाखवला आहे. रहमान डकैतला मारल्यानंतर तो ल्यारीचा किंग बनतो.

4 / 5
दुसऱ्या पार्टमध्ये बडे साहब कोण? ते सुद्धा समजणार आहे. धुरंधर 2 चित्रपट 19 मार्चला थिएटरमध्ये येणार आहे. हिंदी, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता प्रेक्षकांना धुरंधर 2 ची उत्सुक्ता आहे.

5 / 5
Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?