राणीच्या बागेतील ‘ती दोन बछडी’ झाली एक वर्षांची! पहा फोटो
विनायक डावरुंग प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई । राणीची बाग सगळ्यांना आवडते. मुंबईतील भायखळा मधली ही राणीची बाग खूप प्रसिद्ध आहे. या बागेत पेंग्विन दिसतात. अनेकजण हे पेंग्विन बघायला इथे येत असतात. एका दिवसात मुंबईत कुठे फिरायला जायचं असा प्रश्न जर पडत असेल तर राणीची बाग हा उत्तम पर्याय आहे. इथे दोन बछडे सुद्धा आहेत, पेंग्विन आवडत नसेल तर बछडे बघायला जा पण राणीच्या बागेत नक्की जा! आज या राणीच्या बागेतील दोन बछड्यांचा पहिला वाढदिवस आहे

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
