AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य-गुरूमुळे आदित्य राजयोग, जून महिन्यात 5 राशींचे नशीब पालटणार; काय लाभ मिळणार?

येत्या जून महिन्यात गुरू आणि सूर्य ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. त्यामुळेच पाच राशींचे नशीब पालटण्याची शक्यता आहे.

| Updated on: May 31, 2025 | 7:53 PM
Share
सूर्य येत्या 15 जून रोजी मिथून राशीत प्रवेश करणार आहे. मिथून राशीत अगोदरच गुरू ग्रह उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि गुरू ग्रहात एकत्र आल्यानंतर 15 जुलैपर्यंत गुरू ग्रहामुळे आदित्य राजयोग येणार आहे. याच कारणामुळे एकूण पाच राशींचं नशीब बदलणार आहे.

1 / 6
वृषभ राशी- सूर्य आणि गुरू ग्रहाच्या युतीच वृषभ राशीला चांगला फायदा होणार आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनही चांगले राहणार आहे. व्यापारात फायदा होणार आहे. कौटुंबिक सुख वाढेल.

2 / 6
सिंह राशी- सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीमुळेही सिंह राशीला फायदा होणार आहे. आर्थिक गोष्टींबाबत या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. आर्थिक बळकटी येणार आहे. संपत्ती जमा करण्यातही सिंह राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. व्यापारामध्ये नवा साथी मिळेल

3 / 6
कन्या राशी- कन्या राशीच्या लोकांना गुरू आदित्य राजयोगाचा फायदा मिळणार आहे. या काळात तुम्हाला राजकीय लाभही मिळेल. शासकीय प्रशासनाचेही सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

4 / 6
कुंभ राशी-  कुंभ राशीला गुरू-सूर्य युतीचा फायदा होईल. तुमच्या चांगल्या कामामुळे ऑफिसमध्ये तुमची वाहवा होईल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

5 / 6
मीन राशी- मीन राशीलाही गुरू-सूर्य युतीचा लाभ होईल. गुंतवणुकीचाही फायदा होईल. व्यापारी वर्गाला फायदा होईल. मुलांकडून समाधानकारक बातमी येईल. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

6 / 6
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....