AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल. जाणून घ्या 14 नोव्हेंबर 2023 रोजी अंकशास्त्राच्या दृष्टीने तुमचा दिवस कसा जाईल ते.

| Updated on: Nov 13, 2023 | 8:42 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज अचानक कामाचा लोड वाढल्याने चिडचिड होईल. दिवसभर अस्वस्थ वाटेल. आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग जांभळा राहील.

2 / 10
प्रयत्नांना यश मिळेल. त्यामुळे दिवस एकदम आनंदात जाईल. कामाचा थकवा जाणवेल. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं गरजेचं आहे. शुभ अंक 17 आणि शुभ रंग निळा राहील.

3 / 10
काही कामं आपल्या हातूनच होतात याची प्रचिती येईल. दुसऱ्यावर कामं ढकळली की एकाची दोन होतात. त्यामुळे आपली कामं आपण करावी हे लक्षात ठेवा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. प्रत्येक वेळी आपण ठरवतो तसं होत नाही. पण काही गोष्टी घडल्या की त्यातून एक अनुभव येते. शुभ अंक 29 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आज दिवसभर एकटेपणा जाणवेल. भुतकाळातील काही गोष्टींचा त्रास होईल. कायदेशीर प्रकरणामुळे डोकेदुखी वाढेल. बचतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
समाजात मानसन्मान वाढेल. काही ठिकाणी तुमच्यावर कौतुकाचा वर्षावर होईल. पण यात हुरळून जाऊ नका. हाती घेतलेलं कामं पू्र्ण करा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीला यश मिळेल. पण आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
आपल्यासारखाच इतर लोकं पण विचार करतील असं नाही. त्यामुळे आपली मतं इतरांवर लादू नका. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत: मेहनत घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
आपल्याला प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे त्या शिवाय पर्याय नाही. अस्वस्थ मनामुळे कामावर परिणाम होईल. कामाशिवाय शॉर्टकट नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत