AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 27 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 26, 2024 | 6:46 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस नवीन बदल घडवून आणणार आहे. पूर्वी केलेली कामे पूर्ण होतील. आज सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळेल.अनावश्यक खरेदी टाळा आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग ग्रे राहील.

2 / 10
आजचा दिवस चांगला राहील. तसेच अचानक आर्थिक लाभ होईल. संयम ठेवा आणि वेळेनुसार वाटचाल करा. अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, संभ्रमाची स्थिती संपेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. भावनांवर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. काही कामातून मोठा फायदा होणार आहे आणि अपूर्ण कामही पूर्ण होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला प्रगतीचे नवीन मार्ग सापडतील. खर्च वाढल्याने बचत करणे कठीण होईल. आवश्यकतेशिवाय आपले मत व्यक्त करू नका. शुभ अंक 24 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे.समस्यांना लवकर सामोरे जाण्याची तुमची क्षमता वाढेल. ऑफिसमध्ये तुमची कामगिरी पाहून तुमचे बॉस तुमच्या बढतीचा विचार करतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामात जोडीदाराची मदत मिळेल. त्यामुळे कामे सहज पूर्ण होतील. काही गोष्टी समोर येतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
कार्यालयात नवीन उपक्रम घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कामात आत्मविश्वासाची झलक दिसेल. आर्थिक लाभाच्या नवीन शक्यता निर्माण होतील. शुभ अंक 38 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आज प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला काही अनुभवी लोक भेटतील. प्रवासाला जाण्यापूर्वी सर्व महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवण्यास विसरू नका. शुभ अंक 7 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आजचा दिवस आनंद देणारा आहे. कोणत्याही कामात गुंतवणूक करण्यापूर्वी आपले संशोधन पूर्ण करा. नातेवाईक घरी आल्याने संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 23 आणि शुभ रंग गुलाबी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल