AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम रेल्वेकडून ‘या’ पदासाठी भरती, नोकरी करण्याची मोठी संधी, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज

रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागांमध्ये मोठ्या भरती प्रक्रिया सुरू आहेत. तरूणांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. पश्चिम रेल्वे विभागाकडून देखील काही खास जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणे सुरू आहे.

| Updated on: Dec 13, 2023 | 9:17 AM
Share
रेल्वेमध्ये काम करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. जर तुम्ही कलाकार आहात आणि तुमच्याकडे संगीतामध्ये पदवी असेल तर ही मोठी संधी तुमच्याकडे आहे.

रेल्वेमध्ये काम करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. जर तुम्ही कलाकार आहात आणि तुमच्याकडे संगीतामध्ये पदवी असेल तर ही मोठी संधी तुमच्याकडे आहे.

1 / 5
पश्चिम रेल्वे मुंबई विभागाकडून कलाकारांसाठी विशेष भरती सुरू आहे. याबद्दलची अधिसूचना देखील रेल्वे विभागाकडून जाहिर करण्यात आलीये.

पश्चिम रेल्वे मुंबई विभागाकडून कलाकारांसाठी विशेष भरती सुरू आहे. याबद्दलची अधिसूचना देखील रेल्वे विभागाकडून जाहिर करण्यात आलीये.

2 / 5
महिला गायिका आणि महिला नृत्यांगना या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मोठी संधीच तुमच्यासाठी आहे.

महिला गायिका आणि महिला नृत्यांगना या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मोठी संधीच तुमच्यासाठी आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. 11 डिसेंबर 2023 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालीये.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. 11 डिसेंबर 2023 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालीये.

4 / 5
9 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

9 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

5 / 5
Follow Us
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!