Rohit Pawar : लंडन दौऱ्यावरील रोहित पवारांनी डॉ. आंबेडकरांच्या घराला दिली भेट, फोटो पोस्ट करत म्हणतात…
आमदार रोहित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट दिली आहे. लंडनमध्ये पूर्वनियोजित बैठकीसोबतच आवर्जून वेळ काढत भारताशी नातं सांगणाऱ्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. ती वास्तू म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं ती वास्तू. इथं महामानवाला अभिवादन करून नतमस्तक झालो. ही भेट संस्मरणीय आणि खूप ऊर्जा देणारी ठरली. यावेळी माझे सहकारी मित्र आमदार अतुल जी बेनके आणि आमदार योगेश जी कदम हेही उपस्थित होते. अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटवरवरून दिली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
बॅड कोलेस्ट्रॉल कसे वाढते ? कसे कमी करायचे पाहा ?
IPL 2026 : हे खेळाडू फक्त 4-5 सामनेच खेळणार? कोण आहेत ते?
