AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khatron Ke Khiladi 13 | रोहित शेट्टी याचा चढला पारा, अर्चना गाैतमला सुनावले खडेबोल, थेट म्हणाला, आताच विचार कर

खतरों के खिलाडी 13 सध्या तूफान चर्चेत आहे. खतरों के खिलाडी 13 धमाल करताना देखील दिसत आहे. खतरों के खिलाडी 13 ला रोहित शेट्टी हा होस्ट करताना दिसतोय. नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रोहित शेट्टी हा अर्चना गाैतमवर भडकलेला दिसतोय.

| Updated on: Sep 02, 2023 | 4:52 PM
Share
रोहित शेट्टी याचे खतरों के खिलाडी 13 धमाल करताना दिसत आहे. खतरों के खिलाडी 13 ची शूटिंग विदेशात झाली. खतरों के खिलाडी 13 मध्ये अनेक मोठे चेहरे सहभागी झाले.

रोहित शेट्टी याचे खतरों के खिलाडी 13 धमाल करताना दिसत आहे. खतरों के खिलाडी 13 ची शूटिंग विदेशात झाली. खतरों के खिलाडी 13 मध्ये अनेक मोठे चेहरे सहभागी झाले.

1 / 5
सध्या एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी हा अर्चना गाैतम हिचा जोरदार क्लास घेताना दिसत आहे.

सध्या एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी हा अर्चना गाैतम हिचा जोरदार क्लास घेताना दिसत आहे.

2 / 5
इतकेच नाही तर आम्ही सर्वकाही मुर्ख नाहीत, असेही रोहित शेट्टी म्हणत आहे. पुढे रोहित शेट्टी म्हणाला की, इथे पूर्ण टिम फुल्ल मेहनत घेत आहे.

इतकेच नाही तर आम्ही सर्वकाही मुर्ख नाहीत, असेही रोहित शेट्टी म्हणत आहे. पुढे रोहित शेट्टी म्हणाला की, इथे पूर्ण टिम फुल्ल मेहनत घेत आहे.

3 / 5
मागच्या वेळी देखील पाण्यामधील टास्क करण्यास तू नकार दिला, काय सुरू आहे. आताच विचार कर आणि शो सोडून जा. यावेळी अर्चना गाैतम ही साॅरी म्हणताना दिसत आहे.

मागच्या वेळी देखील पाण्यामधील टास्क करण्यास तू नकार दिला, काय सुरू आहे. आताच विचार कर आणि शो सोडून जा. यावेळी अर्चना गाैतम ही साॅरी म्हणताना दिसत आहे.

4 / 5
या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी हा अर्चना गाैतम हिला खडेबोल सुनावताना दिसत आहे. या प्रोमोवर आता लोक हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी हा अर्चना गाैतम हिला खडेबोल सुनावताना दिसत आहे. या प्रोमोवर आता लोक हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!