रिंकू राजगुरूने अनुभवली ‘वारी’; वारकऱ्यांसोबत भजनगायन, खेळली फुगडी
अभिनेत्री रिंकू राजगुरूने आषाढी वारीत सहभाग घेतला. नऊवारी साडी आणि पारंपरिक साज करून ती या वारीत सहभागी झाली. यावेळी तिने वारकऱ्यांसोबत भजनगायन केलं, त्यांच्यासोबत फुगडीसुद्धा खेळली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
करीना कपूरच्या बॉसी लूकच्या सर्वत्र चर्चा... फोटो पाहून म्हणाल...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
