AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19: फ्लॉप सिनेमांचा सलमान खानला फटका? थेट बिग बॉस 19ची कमी करावी लागली फी? एका एपिसोडचं मानधन किती वाचा

अवघ्या काही तासांत बिग बॉसचा नवा सीझन सुरू होणार आहे आणि आता पासूनच होस्ट सलमान खानच्या फीविषयी चर्चा सुरू झाली आहे. असे सांगितले जात आहे की, या सीझनमध्ये अभिनेता कमी फी घेत आहे, पण तरीही त्याची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. चला जाणून घ्या त्याविषयी...

| Updated on: Aug 24, 2025 | 3:25 PM
Share
प्रसिद्ध रियॅलिटी शो बिग बॉस हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. या शोचा होस्ट सलमान खानची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. सलमान खाने स्पर्धकांची ज्या प्रकारे शाळा घेतो ते पाहणे प्रेक्षकांना आवडते. सलमानचे स्पर्धकांना समजावणे, त्यांना रागावणे आणि त्यांना आरसा दाखवण्याचा अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडतो.

1 / 5
सलमान खान गेल्या १५ वर्षांपासून बिग बॉस (Bigg Boss) होस्ट करत आहेत. त्याने चौथ्या सीझनपासून हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली होती आणि ओटीटीच्या दुसऱ्या सीझनचेही त्यानेच होस्टिंग केले होते. तो फक्त वीकेंड का वारमध्ये दिसला होता, पण दोन दिवसांतच सगळी लाइमलाइट खेचून घ्यायचा. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसचा होस्ट म्हणून राज्य करणारा सलमान या कामासाठी खूप मोठी फी आकारतो.

2 / 5
सलमान खान हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेते आणि होस्टपैकी एक मानला जातो. जेव्हा जेव्हा बिग बॉस सुरू होते, तेव्हा सर्वत्र त्याच्या फीविषयी चर्चा सुरू होते. यावेळीही काहीसे तसेच आहे. असे सांगितले जात आहे की, यावेळी अभिनेत्याने मागील सीझनच्या तुलनेत कमी फी घेतली आहे.

3 / 5
असे सांगितले जात आहे की, मागील सीझनमध्ये सलमान खानने २०० कोटी रुपये फी घेतली होती, पण या सीझनमध्ये त्याने त्याची फी कमी केली आहे. ताज्या अहवालानुसार, सलमान खान या सीझनसाठी प्रत्येक वीकेंड का वारसाठी १० कोटी रुपये आकारत आहेत.

4 / 5
एका अहवालानुसार, १९व्या सीझनमध्ये अभिनेता फक्त १५ एपिसोड्स होस्ट करणार आहे. यानुसार त्याची फी सुमारे १५० कोटी रुपये असेल. असे म्हटले जाते की, १८व्या सीझनमध्ये सलमानने २५० कोटी आणि १७व्या सीझनमध्ये २०० कोटी रुपये आकारले होते. सतत फ्लॉप ठरत असलेल्या सिनेमांमुळे सलमानने फी कमी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.