महाराष्ट्रातील अपक्ष उमेदवार महायुती आणि मविआवर भारी, पाटलाने गाजवलं मैदान

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात एनडीएला फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. दुसऱ्या फेरीमध्ये बदल होऊ शकतात. परंतु आता अटीतटीची लढाई दिसत आहे. मात्र एक अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीवर भारी पडला असून विजय मिळवला आहे.

| Updated on: Jun 04, 2024 | 4:42 PM
पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीवर भारी पडला आहे. मोठ्या विजयी आघाकडे वाटचाल करताना दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीवर भारी पडला आहे. मोठ्या विजयी आघाकडे वाटचाल करताना दिसत आहे.

1 / 5
विशाल पाटील असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. सांगली लोकसभा मतदार संघात ही लढत सुरू असून युती आणि आघाडीवर गडी एकटा भारी पडला आहे.

विशाल पाटील असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. सांगली लोकसभा मतदार संघात ही लढत सुरू असून युती आणि आघाडीवर गडी एकटा भारी पडला आहे.

2 / 5
सांगली मतदार संघात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तर महायुतीकडून संजयकाका पाटील उभे होते. मात्र य दोघांना विशाल पाटील यांनी पिछाडीवर टाकलं आहे.

सांगली मतदार संघात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तर महायुतीकडून संजयकाका पाटील उभे होते. मात्र य दोघांना विशाल पाटील यांनी पिछाडीवर टाकलं आहे.

3 / 5
सांगली लोकसभा 17 व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 83 हजार 774 मतांनी आघाडीवर आहेत. विशाल पाटील - 443779 मते तर संजय काका पाटील यांना 359955 मते मिळाली आहेत.

सांगली लोकसभा 17 व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 83 हजार 774 मतांनी आघाडीवर आहेत. विशाल पाटील - 443779 मते तर संजय काका पाटील यांना 359955 मते मिळाली आहेत.

4 / 5
दरम्यान, सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमधून विशाल पाटील यांना तिकीट मिळालं नाही. कारण ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्षा उभं राहत आपली ताकद दाखवून दिली. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.