आयपीएलमध्ये 2018 साली केलेल्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाचा दारे अंबाती रायडूसाठी उघडली होतीत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचं होतं. मात्र रायडू यो-यो टेस्टमध्या नापास झाला आणि त्याच्या जागी रैनाची निवड झाली होती. त्यानंतर परत त्याने टेस्ट देत आशिया कपच्या संघात एन्ट्री केली होती.