AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा तेंडुलकर नवरीच्या रूपात! ‘लीफ-कटवर्क’ असलेल्या पांढऱ्या गाउनमध्ये दिसतेय परीसारखी, फोटो व्हायरल

Sara Tendulkar Photo : क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना अनेक अपडेट देत असते. आता देखील साराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सारा नव्या नवरीसारखीच दिसत आहे.

| Updated on: Aug 10, 2026 | 9:49 AM
Share
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जगभरात ओळख आहे. आता त्याची मुलही आपली ओळख बनवू लागली आहेत. सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे  काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जगभरात ओळख आहे. आता त्याची मुलही आपली ओळख बनवू लागली आहेत. सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 / 5
सारा हिने पांढऱ्या गाउनमध्ये  काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये सारा प्रंचड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील साराचा लूक आवडला आहे. चाहत्यांनी साराच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रेम व्यक्त केलं आहे.

2 / 5
सांगायचं झालं तर, साराने 'वोग इंडिया'साठी हे फोटोशूट केले असून, यात तिने 'आयव्हरी-व्हाइट' रंगाचा 'स्ट्रॅपलेस' गाउन घाचला आहे. ख्रिश्चन वधू लग्नाच्या दिवशी अनेकदा याच रंगाचे गाउन परिधान करतात; हा रंग लूकला एक सौम्य, प्रीमियम लूक देतो.

3 / 5
सध्याच्या काळातील आधुनिक वधूंमध्ये पांढरा रंग ही अत्यंत लोकप्रिय निवड ठरत आहे. अनेक मुली प्री-वेडिंग फोटोशूटसाठी देखील अशा गाउनला अधिक पसंती देतात. अशात तुम्ही देखील फोटोशूट करण्याचा विचार करत असाल तर, साराचा  हा लूक बेस्ट ठरेल.

4 / 5
 दरम्यान, सारा बॉलिवूडमध्ये  पदार्पण करेल, अशा चर्चा रंगलेल्या पण यावर  पुढे कोणतीच माहिती समोर आली नाही. पण सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या  चाहत्यंची संख्या  देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या  संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा