AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घोड्यांच्या विक्रीतून 4 कोटी… ‘अश्वपंढरी’ सारंगखेडाच्या यात्रेत ऐतिहासिक उलाढाल

सारंगखेडा घोडेबाजारात यंदा 4.24 कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली. 756 घोड्यांची विक्रमी विक्री झाली असून, या यात्रेला 'अश्वपंढरी' म्हणून ओळख मिळाली आहे. दक्षिण भारतातील व्यापारी मोठ्या संख्येने येऊन दर्जेदार घोड्यांची खरेदी करत आहेत, ज्यामुळे हा बाजार देशातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध घोडेबाजार बनला आहे.

| Updated on: Dec 22, 2025 | 3:49 PM
Share
अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडाच्या यात्रेत यंदा तब्बल 756  अश्वांची विक्री झाली असून त्यातून थोडीथोडकी नव्हे तर 4 कोटीं पेक्षा जास्त उलाढाला झाली आहे.  सारंगखेडाच्या घोडेबाजारात यावर्षी सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी घेतले आहेत.

1 / 6
दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या उटी, कर्नाटकातील बेंगलोरु येथून व्यापारी येऊन सर्वाधिक घोडे घेऊन गेले आहेत. सारंगखेडा येथे सर्व जातीचे  आणि सर्वात स्वस्त  घोडे मिळत असतात, यासाठी दक्षिण भारतातील व्यापारी सारंगखेड्याच्या यात्रेला येऊ लागले आहेत.

2 / 6
सारंगखेड्याची यात्रा ही देशात सर्वात मोठी घोडेबाजारांसाठी प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेत जातीवंत आणि उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात तर देशातील विविध राज्यातून घोडे मालक आपले घोडे विक्रीसाठी आणि खरेदीसाठी इथे येतात, त्यामुळे सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे.

3 / 6
विशेष म्हणजे या यात्रेत व्यवस्थित सुविधा मिळत असतात, कोणत्याही व्यापाऱ्याला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे सर्वाधिक घोडे व्यापारी सरंगखेड्याच्या यात्रेत येत असतात.

विशेष म्हणजे या यात्रेत व्यवस्थित सुविधा मिळत असतात, कोणत्याही व्यापाऱ्याला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे सर्वाधिक घोडे व्यापारी सरंगखेड्याच्या यात्रेत येत असतात.

4 / 6
यंदा 3 हजारपेक्षा अधिक घोडे या यात्रेत दाखल झाले होते, त्यापैकी 756  घोड्यांची विक्री झाली असून तब्बल 4 कोटी 24 लाख 40 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली आहे.

यंदा 3 हजारपेक्षा अधिक घोडे या यात्रेत दाखल झाले होते, त्यापैकी 756 घोड्यांची विक्री झाली असून तब्बल 4 कोटी 24 लाख 40 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली आहे.

5 / 6
यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याने ही आर्थिक उलाढाल पाच कोटी  रुपयांचा टप्पा पार करेल असा आयोजकांना विश्वास आहे.

यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याने ही आर्थिक उलाढाल पाच कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा आयोजकांना विश्वास आहे.

6 / 6
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.