Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्फराज याचा नव्या वहिनीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पाकिस्तान संघाचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाची जगभरात चर्चा झालेली पाहायला मिळाली. शोएबने सना जावेद या मॉडेलला आपल पार्टनर म्हणून निवडलं आहे. अशातच क्रिकेटर सर्फरजा याचा आपल्या वहिणीसोबतचा फोट व्हायरल झाला आहे.

| Updated on: Mar 03, 2024 | 8:50 PM
पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक याने तिसरा विवाह केला आहे. मलिकने सना जावेद या अभिनेत्रीसोबत निकाह केला आहे. दोघेही चांगलेच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच ही नवीन जोडी परत एकदा चर्चेत आली आहे.

पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक याने तिसरा विवाह केला आहे. मलिकने सना जावेद या अभिनेत्रीसोबत निकाह केला आहे. दोघेही चांगलेच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच ही नवीन जोडी परत एकदा चर्चेत आली आहे.

1 / 5
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या PSL मध्ये सना जावेद ही प्रत्येक सामन्यामध्ये उपस्थित असलेली पाहायला मिळते. अशाच प्रकारे एका सामन्यामध्ये ती आली असताना पाकिस्तानचा खेळाडू सर्फराज अहमद याने आपल्या नव्या वहिनीसोबत सेल्फी काढला.

2 / 5
PSL मध्ये शोएब मलिक हा कराची किंग्ज या संघाकडून तो खेळतो. प्रत्येक सामन्यामध्ये त्याची नवीन पत्नी सना जावेद  सामन्यात दिसते.

PSL मध्ये शोएब मलिक हा कराची किंग्ज या संघाकडून तो खेळतो. प्रत्येक सामन्यामध्ये त्याची नवीन पत्नी सना जावेद सामन्यात दिसते.

3 / 5
क्वेटा ग्लैडिएटर्स आणि कराची किंग्स या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यानंतर सर्फराज अहमद, शोएब अख्तर आणि सना जावेद  यांनी सेल्फी घेतला. हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे.

क्वेटा ग्लैडिएटर्स आणि कराची किंग्स या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यानंतर सर्फराज अहमद, शोएब अख्तर आणि सना जावेद यांनी सेल्फी घेतला. हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे.

4 / 5
सर्फराज अहमद याच्या क्वेटा ग्लैडिएटर्स संघाने कराची किंग्स संघाचा पराभव केला. ५ विकेटने या सामन्यात कराची किंग्स संघाचा पराभव झाला.

सर्फराज अहमद याच्या क्वेटा ग्लैडिएटर्स संघाने कराची किंग्स संघाचा पराभव केला. ५ विकेटने या सामन्यात कराची किंग्स संघाचा पराभव झाला.

5 / 5
Follow us
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.