दमदार पावसानंतर कोकणातील धबधबे जून महिन्यातच प्रवाहित, वर्षापर्यटनासाठी गर्दी
Waterfalls in Konkan: मे महिन्यात यंदा राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या. त्यातच मान्सून यंदा लवकर दाखल झाला. कोकणात झालेल्या दमदार पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
