AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shafaq Naaz | अविनाश सचदेव याच्यावर भडकली शफक नाज, थेट भांडाफोड करत म्हणाली, त्यावेळी मी पूर्णपणे

बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यामध्ये एक खास रिलेशन बघायला मिळाले. इतकेच नाही तर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार पणे सुरू आहेत. बिग बाॅसनंतर यांना स्पाॅट केले गेले आहे. आता अविनाश सचदेव याच्याबद्दल बोलताना शफक ही दिसली आहे.

| Updated on: Aug 31, 2023 | 5:56 PM
Share
फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यामध्ये एक खास रिलेशन बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये बघायला मिळाले. इतकेच नाही तर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा आहेत.

फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यामध्ये एक खास रिलेशन बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये बघायला मिळाले. इतकेच नाही तर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा आहेत.

1 / 5
यापूर्वी फलक नाज हिची बहीण शफक नाज हिला देखील अविनाश सचदेव याने डेट केले. मात्र, यावर बोलताना अविनाश सचदेव म्हणाला की, आम्ही काही रिलेशनशिपमध्ये नव्हतो, फक्त चांगले मित्र होतो.

यापूर्वी फलक नाज हिची बहीण शफक नाज हिला देखील अविनाश सचदेव याने डेट केले. मात्र, यावर बोलताना अविनाश सचदेव म्हणाला की, आम्ही काही रिलेशनशिपमध्ये नव्हतो, फक्त चांगले मित्र होतो.

2 / 5
फार काही सिरियसवाले आमचे रिलेशनशिप नव्हते. आता अविनाश सचदेव याचे हे बोलणे ऐकून शफक नाज हिचा पारा चांगलाच चढल्याचे दिसत आहे. यावेळी अविनाश सचदेव याची भांडेफोड तिने केली.

फार काही सिरियसवाले आमचे रिलेशनशिप नव्हते. आता अविनाश सचदेव याचे हे बोलणे ऐकून शफक नाज हिचा पारा चांगलाच चढल्याचे दिसत आहे. यावेळी अविनाश सचदेव याची भांडेफोड तिने केली.

3 / 5
शफक नाज म्हणाली की, आम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये होते. आपले रिलेशन सांगणे हे काय पाप नाहीये. हो पण अविनाश सचदेव त्यावेळी इतक्या रिलेशनमध्ये होता की, कदाचित त्याला आठवणच राहिली नसेल आमच्या रिलेशनची.

शफक नाज म्हणाली की, आम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये होते. आपले रिलेशन सांगणे हे काय पाप नाहीये. हो पण अविनाश सचदेव त्यावेळी इतक्या रिलेशनमध्ये होता की, कदाचित त्याला आठवणच राहिली नसेल आमच्या रिलेशनची.

4 / 5
मुळात म्हणजे माझे आणि अविनाश सचदेव याचे ब्रेकअप झाले तेंव्हा मी पूर्णपणे तुटले होते. परंतू आता हा अविनाश सचदेव म्हणतो की, आम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये नव्हतो.

मुळात म्हणजे माझे आणि अविनाश सचदेव याचे ब्रेकअप झाले तेंव्हा मी पूर्णपणे तुटले होते. परंतू आता हा अविनाश सचदेव म्हणतो की, आम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये नव्हतो.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.