AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

41 वर्षे जुनी मालिका, जिच्या एका भागामुळे संतापलेले मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर, अभिनेत्रीच्या विरोधात केलेलं आंदोलन, कारण…

41 वर्षे जुनी मालिक, जिच्या एका भागामुळे प्रचंड संतापलेले मुंबईमधील टॅक्सी ड्रायव्हर. अभिनेत्रीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले लोक. नेमकं काय घडलेलं?

| Updated on: Jun 06, 2026 | 12:25 PM
Share
1980 आणि 1990 च्या दशकात दूरदर्शनवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘विक्रम-बेताळ’, ‘हातिम’ आणि ‘शक्तिमान’ यांसारख्या मालिकांनी मनोरंजन केले तर काही मालिकांनी समाजातील वास्तववादी प्रश्नांवर प्रकाश टाकत जनजागृतीचे कामही केले.

1 / 6
अशाच मालिकांपैकी एक होती दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांची गाजलेली ‘रजनी’. ‘रजनीगंधा’ आणि ‘छोटी सी बात’ यांसारखे यशस्वी चित्रपट दिल्यानंतर बासू चॅटर्जी यांनी दूरदर्शनकडे मोर्चा वळवला आणि 1985 मध्ये ‘रजनी’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली.

2 / 6
या मालिकेत एका सामान्य गृहिणीची असामान्य कथा दाखवण्यात आली होती. समाजातील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणारी आणि इतरांना मदत करणारी ‘रजनी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

या मालिकेत एका सामान्य गृहिणीची असामान्य कथा दाखवण्यात आली होती. समाजातील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणारी आणि इतरांना मदत करणारी ‘रजनी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

3 / 6
मात्र, मालिकेच्या एका भागामुळे मोठा वाद निर्माण झाला. या भागात मुंबईतील काही टॅक्सीचालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारतात आणि कमी अंतराच्या प्रवाशांना नकार देतात असे दाखवण्यात आले होते. या भागाचा उद्देश नागरिकांना जागरूक करणे हा असला तरी अनेक टॅक्सीचालकांनी याला विरोध दर्शवला.

4 / 6
या भागानंतर मुंबईतील 500 हून अधिक टॅक्सीचालकांनी संप पुकारल्याचे सांगितले जाते. तसेच अनेक चालकांनी दूरदर्शन कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. एका मालिकेतील भागामुळे एवढी मोठी प्रतिक्रिया उमटल्याने ‘रजनी’चा समाजावर किती प्रभाव होता हे दिसून आले.

5 / 6
वाद वाढल्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांवर दबाव वाढला आणि अवघ्या 13 भागांनंतर ही लोकप्रिय मालिका बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, मालिका संपण्यापूर्वी कलाकार आणि तांत्रिक टीमचा गौरव करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमादरम्यान अचानक गोंधळ आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचेही सांगितले जाते.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...