AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar : आज शरद पवारांची फक्त दोन वाक्य, राजकारण ढवळून निघालं, त्यानंतर जे घडलं त्यावेळी पवार कुटुंबातलं कोण कुठे होतं?

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होत असतानाच आज महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. एक खळबळजनक दावा झाला. त्याला प्रत्युत्तरही दिलं. दोन्ही राष्ट्रवादीचा पुढचा प्रवास कसा असेल? याचं चित्रही स्पष्ट झालं आहे.

| Updated on: Jan 31, 2026 | 3:31 PM
Share
महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या दोन वाक्यांनी आज राजकारण ढवळून निघालं.  अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाला तीन दिवस होत असतानाच शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी दोन स्टेटमेंट केली.

1 / 6
पहिलं स्टेटमेंट होतं. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झालेली. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता" असा खुलासा शरद पवार यांनी केला. दुसरं स्टेटमेंट होतं, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितलं.

2 / 6
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची कल्पना नाही असं शरद पवार बोलल्यानंतर दोन तासांच्या आत पार्थ पवार शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. पार्थ पवारांनी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पार्थ यांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत चर्चा केली. पार्थ पवारांनी शरद पवारांना शपथविधीचं निमंत्रण दिलं.

3 / 6
शरद पवार यांचा 12 तारखेचा दावा खोडून काढताना सुनील तटकरे  म्हणाले की, "बारामती येथे कृषी प्रदर्शन झालं. त्यानंतर चहापानासाठी बैठक झाली. त्याचवेळी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असा त्यांनी सांगितलं होतं”

4 / 6
या सर्व घडामोडी घडत होत्या, त्यावेळी जय पवार आणि सुनेत्रा पवार मुंबईत होते. काल रात्रीच ते मुंबईत दाखल झाले. पार्थ पवार बारामतीमध्ये होते. त्यांनी गोविंद बाग येथे जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली.

5 / 6
आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्तावर मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. जय पवार ही या बैठकीला उपस्थित होते.

6 / 6
Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले