आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील लाफ्टर क्वीन अर्थात अभिनेत्री श्रेय बुगडे तिच्या विनोदी शैलीमुळे घराघरांत पोहोचली आहे.
1 / 5
आता श्रेयानं ग्लॅमरस आणि सुंदर अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
2 / 5
व्हाईट शर्ट ड्रेस आणि बोल्ड मेकअपमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर आणि हॉट दिसतेय.
3 / 5
‘‘Make every hair flip count’’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
4 / 5
विविध कलाकारांच्या नकला करणे किंवा मंचावर एकापेक्षा एक विविध पात्र साकारून श्रेया सगळ्यांचे मनोरंजन करत असते.