Photo : ‘हळद पिवळी, पोर कवळी….’, पाहा सिद्धार्थ आणि मितालीच्या हळदीचा थाट

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर आता लग्न बंधनात अडकणार आहेत. (Sidharth Chandekar and Mitali Mayekar's Haldi Ceremony)

| Updated on: Jan 22, 2021 | 4:24 PM
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकणार आहेत.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकणार आहेत.

1 / 5
 मिताली आणि सिद्धार्थच्या लग्न समारंभांना सुरुवात झाली आहे. काल रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे त्यामुळे आता दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे.

मिताली आणि सिद्धार्थच्या लग्न समारंभांना सुरुवात झाली आहे. काल रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे त्यामुळे आता दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे.

2 / 5
'We have entered the घोडा मैदान now.♥️'असं मजेदार कॅप्शन देत मितालीनं काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.

'We have entered the घोडा मैदान now.♥️'असं मजेदार कॅप्शन देत मितालीनं काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.

3 / 5
तर 'अरं हलद लागली. ?', ' Cant think of a better view.?'असे कॅप्शन देत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

तर 'अरं हलद लागली. ?', ' Cant think of a better view.?'असे कॅप्शन देत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
गेली अनेक वर्ष सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे या दोघांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत.  सिद्धार्थ आणि मिताच्या मित्रपरिवाराकडून आणि चाहत्यांकडून #tinypanda हा हॅशटॅग व्हायरल करण्यात येतोय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.