PHOTOS : …तर तुम्हाला LPG Subsidy मिळणार नाही; नेमकं कारण काय?

तुम्हाला सबसिडी मिळत नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचा एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नसेल. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगू शकता किंवा टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करून देखील तक्रार दाखल करू शकता.

| Updated on: Nov 29, 2021 | 5:29 PM
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरवरची सबसिडी बंद झाली होती. परंतु आता ती पुन्हा सुरू करण्यात आलीय. ग्राहकांच्या खात्यात सबसिडीच्या स्वरुपात 79.26 रुपये पाठवले जात आहेत. जर तुम्ही देखील सिलिंडर खरेदी करत असाल आणि पात्र असूनही सबसिडी मिळत नसेल तर एक महत्त्वाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

1 / 5
तुम्हाला सबसिडी मिळत नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचा एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नसेल. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगू शकता किंवा टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करून देखील तक्रार दाखल करू शकता.

तुम्हाला सबसिडी मिळत नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचा एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नसेल. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगू शकता किंवा टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करून देखील तक्रार दाखल करू शकता.

2 / 5
एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जात आहे. अनुदानाचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातायत. आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर अनुदान म्हणून देण्यात येत आहे. काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सब्सिडी मिळत आहे.

3 / 5
एलपीजीची सबसिडी राज्या-राज्यांनुसार वेगळी असते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाखांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांच्या उत्पन्नातून गणले जाते.

4 / 5
अशा प्रकारे तपासा स्टेटस- सर्वात आधी तुम्हाला http://mylpg.in/ या वेबसाईटवर जाऊन LPG आयडी नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्या. याठिकाणी तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.